स्थापना २० - ०२ - १९६०

02342-243278, 243279 IFSC - IBKL0116APC , GSTIN No : 27AACAT3237B1ZU

तुमच्या पैशाचे मोल
आम्ही जाणतो

अत्याधुनिक संगणीकृत तंत्रज्ञानामुळे आपली ठेव सुरक्षित असून.
आपल्या ठेविला सुरक्षा देणे आम्ह्चे प्राथमिक ध्येय आहे.

सुलभ व सोपी
कर्ज सुविधा

कॅश क्रेडिट कर्ज, सोने तारण, वाहन तारण, ठेव तारण, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज इ.
गरजे नुसार सुविधांचा उपयोग करून घ्या.

आष्टा पीपल्स बँक
आपली सर्वांची बँक

तुमची स्वप्न पूर्ती हेच आमचे ध्येय
तुमच्या आर्थिक नियोजनात नेहमीच आमची साथ

दिर्घ मुदत ठेव योजना खाते   संपूर्ण भारतातील २,४०,००० हुन अधिक ATM मशीनवर व्यवहार शक्य   बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ घ्या   महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र   ठेवीदारांना विमा संरक्षण   बँक स्थापने पासून ऑडिट वर्ग 'अ'   आर बी आय च्या सर्व धोरणाचे तंतोतंत पालन   UPI सुविधा सुरु झाली आहे

वार्षिक अहवाल २०२२-२३

64 वार्षिक अहवाल ताळेबंद व नफातोटा पत्रक. बँक स्थापने पासून ऑडिट वर्ग 'अ' असून, अशीच परंपरा चालू ठेऊ

Awesome Image

दि आष्टा पीपल्स को ऑप. बँक लि., आष्टा

दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह, बँक ही सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी सहकारी "बँकांची भूषण "असणारी बँक आहे. बँकेने सुवर्ण वर्षात पदार्पण केले असून, आपल्या कार्याने सोनेरी पावूल सभासदांच्या समोर ठेवले आहे.

आष्टा सारख्या ग्रामीण भागासह सर्वच्या सर्व २२ शाखा संगणीकृत करून ऑनलाईन सिस्टीमने कार्य करणारी ही बँक आहे. रिझर्व्ह बँकेच्या मानांकनाप्रमाणे प्रथम श्रेणीतील बँक असून, बँक स्थापनेपासून ऑडिट वर्ग ''अ '' मिळालेला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया च्या सर्व धोरणाचे तंतोतंत पालन करणारी बँक, बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर इ.जिल्ह्यात आहे.६४ वर्षाची अखंड सेवा व अविरत सेवा देणारी, २२ शाखा व प्रधान कार्यालयामार्फत सभासदांना अखंड सेवा देणारी बँक आहे.

  • बँकेचा इतिहास

  • संचालक मंडळ

गुणवत्तेत तडजोड नाही

गुणवत्ता टिकवणे हेच
बँकेचे वैशिष्ट्य आहे

गेल्या ६४ वर्षांपासून आष्टा पीपल्स बँक हि आपल्या विभागात एक नामवंत बँक म्हणून ओळखली जाते. आणि ...

  • दिर्घ मुदत ठेव योजना खाते
  • संपूर्ण भारतातील २,४०,००० हुन अधिक ATM मशीनवर व्यवहार शक्य
  • बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ
  • महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र
  • ठेवीदारांना विमा संरक्षण
  • बँक स्थापने पासून ऑडिट वर्ग 'अ'
  • आर बी आय च्या सर्व धोरणाचे तंतोतंत पालन,

मुदत ठेव योजना

मुदत ठेवींसह तुमचे
भविष्य सुरक्षित करा!

मुदत ठेवींसह तुमची बचत सहज वाढवा. तुमच्या भविष्यासाठी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करून सुरक्षित गुंतवणुकीचा आणि हमी ...

  • मिळवा जास्तीत जास्त परतावा
  • ५,००,००० पर्यंत च्या ठेवींना विमा स्वरक्षण
  • जेष्ठ नागरिकांना ०.५% अधिक व्याजदर
  • आर्थिक दृष्टिकोनातून गुंतवणूक कालावधी
  • ग्राहकांचा वाढत विश्वास
  • आर्थिक नियोजनाला आधार

विविध कर्ज सुविधा

आवश्यकतेनुसार मिळवा
त्वरित कर्ज

तुमच्या सोयीस्कर कर्ज सुविधेसह आर्थिक लवचिकता मिळवा. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला निधी जलद ...

  • कॅश क्रेडिट ची सोय
  • गृहकर्ज योजना
  • वाहन तारण कर्ज
  • वैयक्तिक कर्ज
  • ठेव तारण कर्ज
  • सोने तारण कर्ज
  • गुणवत्ता

    बँकेची वैशिष्ट्ये

  • विश्वास

    मुदत ठेव योजना

  • उपलब्धता

    विविध कर्ज सुविधा

बँकेची वैशिष्ट्ये

हि आहेत बँकेची काही खास वैशिष्ट्ये

  • २२ शाखांचा विस्तार

    बँक २२ शाखांमधून कार्यरत असून बहुतांश शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत

  • कोअर बँकिंग

    कोअर बँकिंग मुळे आपले व्यवहार कोणत्या हि शाखेतून करू शकता

  • RuPay डेबिट कार्ड

    RuPay डेबिट कार्ड सोबत देशात कुठूनही कधीही व्यवहार करू शकता

  • सुरक्षा लॉकर्स सुविधा

    बँकेच्या सुरक्षा लॉकर्सच्या सुविधेसोबत आपल्या मौल्यवान गोष्टी सुरक्षित ठेवा

  • ठेव विमा योजना

    ५ लाख पर्यंत ठेवींना विमा सौरक्षण देत असणं आपली बचत सुरक्षित राहते.

  • SMS बँकिंग

    SMS बँकिंगमुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येऊन व्यवहार करणे अधिक सोपे

७६०० - सक्रिय कार्डधारक

त्वरित तुमचे डेबिट कार्ड घ्या
आणि गर्दी पासून लांब रहा

डेबिट कार्डमुळे व्यवहार करणे अधिक सोपे झाल्यामुळे कुठे हि रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही ज्यामुळे आपण नेहमी गर्दी पासून लांब राहाल

  • वायरलेस व्यवहार

  • २,४०,००० एटीएम मधून कॅश मिळवा

डेबिट कार्डसाठी अर्ज करा